ब्रेकनंतर आता अनेक मराठी सिनेमाच्या घोषणा होऊ लागल्या आहेत....त्यातच संजय जाधव यांनी आणखी एका बिग बॅनर सिनेमाची घोषणा केली आहे...या सिनेमाच नाव तमाशा लाईव्ह असून नुकतच यांच पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं... संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत झलकणार आहे...
या सिनेमाची कथा मनीष कदम यांची असून पटकथा संजय जाधव यांची आहे.... तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत....
तमाशा लाईव्ह विषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले हा एक संगीतमय सिनेमा असून यात सुमारे तीस गाणी आहेत....
Poojavo
#tamashalive #Sanjayjadhav #Sonaleekulkarni #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber